Header Ads

मी अन माझी लखाबाय Lyrics | Lakhabai Song Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण मी अन माझी लखाबाय Lyrics बघणार आहोत.


सॉंग - मी अन माझी लखाबाय
लिरिक्स/सिंगर - चंदन कांबळे
म्युझिक - अभिषेक कांबळे


__________________

🌷मी अन माझी लखाबाय Lyrics 🌷

आल्या गेल्याचं भल्या भल्याचं
कुणाचं घेणं देणं नाय.. कसं..
मी अन माझी लखाबाय... लखाबाय.. || धृ ||

तिने मला लावला जीव गुळवणी ग्वाड
रानाच मी पाखरू पण लेकरावानी लाड
लखाबाई माऊली वेळोवेळी धावली
जशी त्या वासराची गाय..
तशी मी अन माझी लखाबाय... लखाबाय.. || १ ||

करू काय मन रमलं आली माझ्या दारी
तिला कशी ऐकू गेली चांगभलं ललकारी
अशी महामाया घरी दारी साऱ्या
तिने दिलेल्या जया जाय..
कसं.. मी अन माझी लखाबाय... लखाबाय.. || २ ||

नाना तऱ्हाच्या अडचणीवर केली मात
नाना म्हणालो तरी आली या घरात
नाना ला साथ शिरावर हात
चंदन वर्णीतो नवलाई
कशी.. मी अन माझी लखाबाय... लखाबाय.. || ३ ||

आल्या गेल्याचं भल्या भल्याचं
कुणाचं घेणं देणं नाय.. कसं..
मी अन माझी लखाबाय... लखाबाय.. ||

* * * * * * *
______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________

👀आज या पोस्टमध्ये आपण मी अन माझी लखाबाय Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

_______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.