वारी चालता पांडुरंग भेटला Lyrics | Vari Chalata Pandurang Bhetala
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण वारी चालता पांडुरंग भेटला Lyrics बघणार आहोत.
सॉंग वारी चालता पांडुरंग भेटला
लिरिक्स /म्युझिक /सिंगर - मनोज भोले
म्युझिक लेबल - जीत म्युझिक प्रोडक्शन
__________________
🌸वारी चालता पांडुरंग भेटला Lyrics 🌸
भेट तुझी घे ना देवा येतो मी वारीला
दिंड्या पताका घेऊन राम नाम बोलीला
वारी चालता चालता पांडुरंग भेटला
मी तुझा गजर धरिला माझा झेंडा रोविला..|| धृ ||
भक्ती लीन झालो देवा झालो तुझा दास
तुझ्यासाठी पांडुरंगा मोकला श्वास
स्वर्ग तूच संसाराचा मायबाप रे झाला
वारी चालता चालता पांडुरंग भेटला...|| 1 ||
वाट चालतो मी आता मुखी पांडुरंग
रखुमाई साद घालितो भजनात दंग ...
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई
एकनाथ नामदेव तुकाराम
ज्ञानोबा राया माझा.. विठोबा राया..|| 2 ||
* * * * * *
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- पंढरीची जो वारी करी भगवंत नांदतो त्याचे घरी Lyrics
- अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग Lyrics
________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण वारी चालता पांडुरंग भेटला Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!
________________________
Post a Comment