Header Ads

तुझ्या नावाचा गजर चहुदीशी गर्जला Lyrics | दत्त जयंती भजन





नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुझ्या नावाचा गजर चहुदीशी गर्जला Lyrics बघणार आहोत.


सॉंग - तुझ्या नामाचा गजर
लिरिक्स - हर्षल पाटील
सिंगर / म्युझिक - विक्रांत वारडे

__________________

तुझ्या नावाचा गजर चहुदीशी गर्जला Lyrics


|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

तुझ्या नामाचा गजर चहुदीशी गर्जला
टाळ मृदंगाची साथ लागली चिपळीला || धृ ||

तुझ्या नामाची गोडी अभंगाला आली |
तूच माझा गुरुराया तूच दत्त माऊली ||
तुझ्या भक्तीने लाभला आनंदाचा सोहळा|
टाळ मृदंगाची साथ लागली चिपळीला || १ ||

हे गुरुनाथ.. जय गुरुनाथ..
मी अपराधी घ्या पदरात...

ठाई ठाई रूप तुझे भाव ते मनाला
पाई पाई दत्ता आलो तुझ्या मी भेटीला
आज तुझ्या दर्शनाची लागली मनाला
टाळ मृदंगाची साथ लागली चिपळीला || २ ||

* * * * * * *
_________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇

________________________

आज या पोस्टमध्ये आपण तुझ्या नावाचा गजर चहुदीशी गर्जला Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.