नऊवारी लावणी Sing Lyrics | गौतमी पाटील | बेला शेंडे
नमस्कार या पोस्टमध्ये आपण नऊवारी लावणी Sing Lyrics बघणार आहोत.
सॉंग - नऊवारी लावणी
लिरिक्स म्युझिक पंकज वरूंगसे
सिंगर बेला शेंडे
म्युझिक ऑन - सानीधपा ओरिजनल्स
_______________________
💃नऊवारी लावणी Sing Lyrics💃
(नजरलाही भिडली नजर अन धाक जीवाला भारी अबोलक्या हया इशाऱ्यातली... प्रीत सख्या लय न्यारी....प्रीत सख्या लय न्यारी...)
चंद्राची कोर मी... नखरेली नार मी...
पाखरू गोड मी.. कैरीची फोड मी..
चंद्राची कोर मी... नखरेली नार मी...
पाखरू गोड मी.. कैरीची फोड मी..
राया पिरमात बावरी मी झाली...
सोळा शिणगार घालून
सजली मी तुझ्यासाठी
करा तारीफ थोडी तरी
नेसून नऊवारी मराठमोळी मी
दिसतेया झक्कास भारी....
नेसून नऊवारी मराठमोळी मी
दिसतेया झक्कास भारी....
नेसून नऊवारी मराठमोळी मी
दिसतेया झक्कास भारी....
(हे नटीनार गुलजार मराठी लाजली गोर गोर गाल चंद्राचे हाल आली शुक्राची चांदणी हसू ग्वाड गाली लय रूप काय आहे ची बघा अप्सरे वाणी नखरेली अदा पाहुनी सभा इंद्राची झाली दिवानी )
नेसून नऊवारी मराठमोळी मी
दिसतेया झक्कास भारी....
नेसून नऊवारी मराठमोळी मी
दिसतेया झक्कास भारी...
हा.. मी गुलाबी कळी स्वर्गाची सुंदरी
राजसा सारे भुलती या रुपावरी
(हे त्या शूरवीराच्या हाती होती र कमान
करी घायाळ जीवाला तिच्या नजरेचा बाण
खुळ्या त्या शूरवीराच्या हाती होती र कमान
करी घायाळ जीवाला तिच्या नजरेचा बाण..)
चंद्राची कोर मी... नखरेली नार मी...
पाखरू गोड मी.. कैरीची फोड मी..
चंद्राची कोर मी... नखरेली नार मी...
पाखरू गोड मी.. कैरीची फोड मी..
राया पिरमात बावरी मी झाली...
सोळा शिणगार घालून
सजली मी तुझ्यासाठी
करा तारीफ थोडी तरी
नेसून नऊवारी मराठमोळी मी
दिसतेया झक्कास भारी....
नेसून नऊवारी मराठमोळी मी
दिसतेया झक्कास भारी....
नेसून नऊवारी मराठमोळी मी
दिसतेया झक्कास भारी....
☙ ☙ ☙ ☙ ☙
__________________
✅ही गीते पण नक्की वाचा 👇👇👇
______________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
_______________________
Post a Comment