Header Ads

महिन्याची एकादस माझा उपवास Lyrics | Mahinyachi Ekadas Majha Upavas Abhang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण महिन्याची एकादस माझा उपवास Lyrics बघणार आहोत.

_________________________

🌸महिन्याची एकादस माझा उपवास Lyrics 🌸

महिन्याची एकादस माझा उपवास |
जाते पंढरीला माझ्या मनाची हौस || धृ ||

सकाळी उठूनी सडा सारवन |
माझ्या अंगणात तुळशी वृंदावन ||
महिन्याची एकादस माझा उपवास || १ ||

देवाचिया द्वारी आली चंद्रभागा |
सावळा पांडुरंग कीर्तनाला उभा ||
महिन्याची एकादस माझा उपवास ||| २ ||

जनी सांगे सर्व जनाला |
विसरू नको रे हरी भजनाला ||
महिन्याची एकादस माझा उपवास || ३ ||

महिन्याची एकादस माझा उपवास |
जाते पंढरीला माझ्या मनाची हौस ||

* * * * * * *
_________________________


✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
_________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण महिन्याची एकादस माझा उपवास Lyrics बघितले.

📧📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!

_________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.