आठव रे गजाननाला हा भवसागर तरण्याला Lyrics | Gajanan Maharaj Bhajan
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण आठव रे गजाननाला हा भवसागर तरण्याला Lyrics बघणार आहोत.
______________________
🌷आठव रे गजाननाला हा भवसागर तरण्याला Lyrics🌷
आठव रे गजाननाला
हा भवसागर तरण्याला... || धृ ||
शेगावी ज्याची हस्ती |
नीता चिलीम सदोदित हाती ||
ही नग्न दिगंबर मूर्ती |
देवी दर्शन भक्तांना... ||
आठव रे गजाननाला || 1 ||
दरबार सदा भरलेला |
हा विशाल भाविक मेळा ||
तत्पर जो सदा सेवेला |
मग उन्हे कशाचे त्याला ||
आठव रे गजाननाला || 2 ||
हा अमिरांचाही अमीर |
पण जनतेचा हा फकीर ||
हा आशेचा अंकुर |
वाटतो दुःख पीडीतांना |
आठव रे गजाननाला || 3 ||
दासांची विनंती |
तुम्ही काही करा सार्थक ||
मिळूनीया सर्व भाविक |
जय गजाननाची बोला ||
आठव रे गजाननाला || 4 ||
* * * * * *
______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार Lyrics
- गण गण गणात बाबांनी मंत्र दिला Lyrics
- गण गण गणात बोते भजन
- गजानन महाराज भजन लिरिक्स
______________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण आठव रे गजाननाला हा भवसागर तरण्याला Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!!
______________________
Post a Comment