घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार Lyrics | Gajanan Maharaj Bhaktigeet Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार Lyrics बघणार आहोत.
____________________________
👩घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार Lyrics | Marathi👩
घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार
आवडीने करते मी गजाननाचे गुरुवार || धृ ||
कोणी म्हणे हा अवलिया आहे मारा याला
कोणी म्हणे हा संत आहे सोडा याला
संत आहे साधा भोळा नाही आला घरदार
आवडीने करते मी गजाननाचे गुरुवार || १ ||
गजाननाच्या दर्शनाला भक्त आले
या बाबाने संकट त्यांचे निवारिले
गजाननाच्या दर्शनाची धुंद लागली फार
आवडीने करते मी गजाननाचे गुरुवार || २ ||
अवली याची परीक्षा कोणी पाहिली
शेगावात मूर्ति त्यांची प्रगटली
गजाननाच्या दर्शनाची आस लागली फार
आवडीने करते मी गजाननाचे गुरुवार || ३ ||
गजाननाच्या मंदिरात गर्दी झाली
चला जाऊया प्रसादाची वेळ झाली
दास गणू हे सांगत होते फक्त झाले उद्धार
आवडीने करते मी गजाननाचे गुरुवार || ४ ||
* * * * * *
____________________________
____________________________
👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💚💚💚!!!!!!
____________________________
Post a Comment