Header Ads

करू नमन पार्वती नंदन Lyrics | Karu Nman Paravati Nandan Song



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण करू नमन पार्वती नंदन Lyrics बघणार आहोत.

____________________________

🌹करू नमन पार्वती नंदन Lyrics 🌹

करू नमन पार्वती नंदन
गणरायाला पहिले वंदन.. || धृ ||

सुखकर्ता तू दुखहर्ता
सुख दुःखाची हो वार्ता
तोडीशी तू दुःखाचे बंधन
गणरयाला पहिले वंदन.. || 1 ||

पंकज मुखा तू भालचंद्रा
शोभे तुला वक्रतुंडा
नाव तुझे रे संकटमोचन
गणरायाला पहिले वंदन.. || 2 ||

चिंतामणी तू मोरेश्वर
विघ्नहर्ता तू गजानन
तोडी पापाचे पापाचे बंधन
गणरायाला पहिले वंदन.. || 3 ||

करू नमन पार्वती नंदन
गणरायाला पहिले वंदन.. || 

* * * * * *
__________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण करू नमन पार्वती नंदन Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!

____________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.