Header Ads

विसर्जनाला देवा तुझ्या रे Lyrics | Visarajanala Deva Tuhya Re



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण विसर्जनाला देवा तुझ्या रे Lyrics बघणार आहोत.
_____________________________

🍁विसर्जनाला देवा तुझ्या रे Lyrics 🍁

सजविली भारी हिऱ्या मोत्यांनी
मूर्ती आज गणरायाची..
ढोल ताशाचा गजर होतोय
स्वारी आवडे तुला उंदराची..
आलाय घराला...(*२)
आलाय घराला गणपती तू...
मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा
मोरया रे बाप्पा गणपती तू...|| धृ ||

गुलाल रांगोळी काढून आज मी
मूर्ती बसविली पाटावरी
नागवेली पानांनी पूजन करूनी
दुर्वा वाहिला मी चरणावरी
सुखकर्ता माझा ...(*२)
सुखकर्ता माझा गणपती तू...
मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा
मोरया रे बाप्पा गणपती तू...|| १ ||

विसर्जनाला देवा तुझ्या रे
डोळे हे भरतात पाण्यामध्ये
सागर सारा उसळून हसतय
रूप तुझं छळतय मनामध्ये
विश्वास माझा भरवसा तू माझा
सर्वज्ञ जगाचा गणपती तू
मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा
मोरया रे बाप्पा गणपती तू...|| २ ||

☘ ☘ ☘ ☘ ☘ ☘
_____________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_____________________________

तर आज या पोस्टमध्ये आपण विसर्जनाला देवा तुझ्या रे Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!!

_____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.