Header Ads

दारी माझ्या तुळस हिरवीगार गं Lyrics | Dari Mahya Tulas Hirvigar Ga Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण दारी माझ्या तुळस हिरवीगार गं Lyrics बघणार आहोत.

_____________________________

🌳दारी माझ्या तुळस हिरवीगार गं Lyrics🌳

दारी माझ्या तुळस हिरवीगार गं.. || धृ ||

बघाया माझा संतांचा संसार ग
तुळशी माईला वाहून पाणी
पाणी वाहून गेली ग जनी
दारी माझ्या तुळस हिरवीगार गं.. || १ ||

तुळसी माईला वाहून कुंकू
कुंकू वाहून गेली ग सखू
दारी माझ्या तुळस हिरवीगार गं.. || २ ||

तुळसी माईला वाहून बुक्का
बुक्का वाहून गेला ग तुका
दारी माझ्या तुळस हिरवीगार गं.. || ३ ||

☣ ☣ ☣ ☣ ☣
____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_______________________________


आज या पोस्टमध्ये आपण दारी माझ्या तुळस हिरवीगार गं Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.
_______________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.