जिकडे तिकडे चहुकडे नावाचा गजर चाले Lyrics | Ganpati Bhajan Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण जिकडे तिकडे चहुकडे नावाचा गजर चाले Lyrics बघणार आहोत.
______________________________
जिकडे तिकडे चहुकडे नावाचा गजर चाले Lyrics
जिकडे तिकडे चहुकडे
नावाचा गजर चाले
गणरायाच्या भक्तीच्यामुळे...|| धृ ||
तळहात वाहूनिया पुष्प फुले
जागती नाचती ही लहान मुले
जिकडे तिकडे चहुकडे... || १ ||
इथे ना कुणाला परवा कुणाची
पाहतोय तोची अनंत
विसरूनी गेले नीती आणि धर्म
म्हणती स्वतःला हे संत
सुनामी लाटानी किती भूकंपानी
बुडाली दुनिया ही केलेल्या पापांनी
जिकडे तिकडे चहुकडे... || २ ||
§ § § § § §
______________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- पार्वती बोले गणा सांग कशी मी राहूना Lyrics
- आली गणेशाची स्वारी Lyrics
- शुभमंगल समयाला देवाधर्माच्या कार्याला Lyrics
______________________________
आज या पोस्टमध्ये आपण जिकडे तिकडे चहुकडे नावाचा गजर चाले Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛💛 !!!!!
______________________________
Post a Comment