विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला Lyrics | VITHAL BHAKTIGEET MARATHI
नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला Lyrics बघणार आहोत.
_________________________
🌹विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला Lyrics | Marathi🌹
विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला... || धृ||
तुळशी माळ घालुनी गळा कधी नाही कुटले टाळ
पंढरीला नाही गेले चुकून या एक वेळ
देव्हार्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला
विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला || १ ||
सत्य वाचा माझी होती वाचली ना गाथा पोथी
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती
शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वाभूती
विसरून धर्म जाती देई घास भुकेल्याला
विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला || २ ||
* * * * * * *
_________________________
तर आज या पोस्ट यामध्ये आपण विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला Lyrics बघितले.
📑📑पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
_________________________
Post a Comment