Header Ads

तुझे रुप चित्ती राहो Lyrics | Tujhe Rup Chitti Raho Lyrics



🙏🙏🙏नमस्कार, या पोस्टमध्ये आपण तुझे रुप चित्ती राहो Lyrics 👀बघणार आहोत.
________________________

तुझे रुप चित्ती राहो Lyrics | Marathi

तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम..||धृ ||

देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म
सदाचारणी देऊनी आगळा न धर्म
तुला आठवावे कावे हाच एक नेम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो ..|| १ ||

तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासाचे देते स्वये पापराशी
दिस लागली तू डोळा आरुपी अराम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो ..|| २ ||

तुझ्या परिवाहीला मी देह भाव सारा
पुढे अंतराळी आभाळ सोडूनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठवाव
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो ..|| ३ ||

पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग

❖ ❖ ❖ ❖ ❖
________________________


👀हे भक्ती गीत पण नक्की वाचा👇👇👇

________________________

आज या पोस्टमध्ये आपण तुझे रुप चित्ती राहो Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛🙏🙏🙏 !!!!!
________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.