दत्त दिगंबर दैवत माझे Lyrics | Datta Digambar Daivat Majhe
नमस्कार या पोस्टमध्ये आपण दत्त दिगंबर दैवत माझे Lyrics बघणार आहोत.
________________________
दत्त दिगंबर दैवत माझे Lyrics | Marathi
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे.. || धृ ||
अनसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवहि झाली बाळे
त्रैमूर्ती अवतार मनोहर
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे
दत्त दिगंबर दैवत माझे..|| १ ||
तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरि, पायि खडावा
भस्मविलेपीत कांती साजे
दत्त दिगंबर दैवत माझे..|| २ ||
पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे
दत्त दिगंबर दैवत माझे..|| ३ ||
§ § § § §
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- दत्ता अवधुता दिनांच्या नाथा
- शोधू नको रे इकडे तिकडे देव तुझ्या अंतरी Lyrics
- धाव पाव स्वामी समर्था Lyrics
- गुरुदत्ता तू माय मी लेकरू Lyrics
________________________
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛🙏🙏🙏 !!!!!!
________________________
Post a Comment