Header Ads

जीवनावरच्या वाटेवरती वेगळी कशी काया Lyrics | Jivanachya Vatevarati Vegali Kashi Kaya



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण जीवनावरच्या वाटेवरती वेगळी कशी काया Lyrics 👀बघणार आहोत.
__________________________

🌷जीवनावरच्या वाटेवरती वेगळी कशी काया Lyrics🌷

जन्म तुझा मानवाचा घालवू नको वाया |
जीवनावरच्या वाटेवरती वेगळी कशी काया || धृ ||

दिशाहीन माणूस झाला कुणी यावं तारण्याला |
संत जनाच्या भजनी त्याग आता मोहमाया ||
जन्म तुझा मानवाचा घालवू नको वाया ..|| १ ||

अहंकाराच्या बाजारी जीवनाचे मोल नाही
अहंकार सोडून सारा समतेचे गीत गाया
जन्म तुझा मानवाचा घालवू नको वाया .. || २ ||

आईच्या या असती उदरी विजुभाऊची शिदोरी
काय कारे हे अघोरी पडती सज्जनाच्या पाया
जन्म तुझा मानवाचा घालवू नको वाया ..|| ३ ||

☙ ☙ ☙ ☙ ☙
__________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
__________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण जीवनावरच्या वाटेवरती वेगळी कशी काया Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛🙏🙏🙏 !!!!!!
__________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.