Header Ads

पाहू द्या रे मज विठोबाचे रूप Lyrics | pahu Dya Re Maj Vithobache Rup



नमस्कार,स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!! आज या पोस्ट मध्ये पाहू द्या रे मज विठोबाचे रूप Lyrics बघणार आहोत.
__________________

🌸पाहू द्या रे मज विठोबाचे रूप Lyrics 🌸

पाहू द्या रे मज विठोबाचे रूप |
लागलीसे भूक डोळां माझ्या || धृ ||

कस्तुरी कुंकुम भरोनिया ताठी |
अंगी बरावी उटी गोपाळांच्या
लागलीसे भूक डोळां माझ्या || १ ||

जाई जुई पुष्पे गुंफूनीया माळा |
घालू घन निळा आवडीने ||
लागलीसे भूक डोळां माझ्या || २ ||

नामा म्हणे विठू पंढरीचा राणा |
डोळीया पारणा होत असे ||
लागलीसे भूक डोळां माझ्या || ३ ||

* * * * * * * *
__________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀आज या पोस्टमध्ये आपण पाहू द्या रे मज विठोबाचे रूप Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.