किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला Lyrics | Dattache Bhajan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला Lyrics बघणार आहोत.
____________________
🌷किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला Lyrics 🌷
किती सांगू मी सांगू कुणाला
आज दत्ताचा गुरुवार आला
बेल वाहू चला फुले वाहू चला
आला आला ग दत्त हा आला
किती सांगू मी सांगू कुणाला... || धृ ||
पौर्णिमेच्या दिवशी गाणगापूर
गावी दत्त हे अवतरले
दत्त आले दारात टाळ
वाजे घरातमृ दुंग दुमदुमले...
गाणगापूरची दिशा धुंद झाली निशा
पूजेसाठी ग थाटमाट केला..
आज दत्ताचा गुरुवार आला || १ ||
रूप किती बाळ हातामध्ये टाळ |
लढले दृष्टां संगती
कोणी म्हणे ब्रह्मा कोणी म्हणे विष्णू
देवाला नावे किती..
भक्त गोळा करून भजन करून
गाय कुत्र्यांचा संभाळ केला..
आज दत्ताचा गुरुवार आला || २ ||
* * * * * * * *
_______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती Lyrics
- संपत्ती सोहळा न आवडे मनाला अभंग Lyrics
- पंढरी नामाचा बाजार अभंग Lyrics
- एक वेळ करी या दुखा वेगळे अभंग Lyrics
_______________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार आला Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
_______________________
Post a Comment