Header Ads

वेड्या राधेला मोहना Lyrics | Sonali Sonawane | वेड्या राधेला मोहना



नमस्कार या पोस्टमध्ये आपण वेड्या राधेला मोहना Lyrics बघणार आहोत.


सॉंग - वेड्या राधेला मोहना
लिरिक्स - शशांक कोंडविलकर
सिंगर - सोनाली सोनवणे
म्युझिक - गणेश सुर्वे
म्युझिक लेबल - टी सिरीज


___________________


🌹वेड्या राधेला मोहना Lyrics 🌹


आठवांची लाट हळवी
मनाच्या सागरात वाहते
स्वप्नवेड्या अधीरलेल्या
मुक्या पापण्यात या वीसावते
ओढ तुझी गोड तुझे भास हे नवे नवे
शोधती भेटण्याचे रोज ते नवे दुवे...

भानावर तूच आण ना..
वेड्या राधेला मोहना... (*२)
पुन्हा पुन्हा तुझीच कामना
वेड्या राधेला मोहना... (*२)

उठे घेऊन जीवा छेडी मंजुळसुर
होते लाजऱ्या या कळीचे अलगद फुल
हो.. उठे घेऊन जीवा छेडी मंजुळसुर
होते लाजऱ्या या कळीचे अलगद फुल

शहारत्या हाती जेव्हा देतो तू हात तुझा
क्षण होतो मोरपंखी वेडा पिसा
वाटेवर मागे तुझ्या पावलांचे ठसे

सोबती चालताना जग हे वेगळे दिसे...
वळून जरा तू पाहना‌...
वेड्या राधेला मोहना... (*२)
पुन्हा पुन्हा तुझीच कामना
वेड्या राधेला मोहना... (*२)

******
__________________



👀आज या पोस्टमध्ये आपण वेड्या राधेला मोहना Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

_________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.