Header Ads

का ग हसलीस राधे मनाला गवळण Lyrics | Ka Ga Haslis Radhe Manala Gavlan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण का ग हसलीस राधे मनाला गवळण Lyrics बघणार आहोत.
___________________

का ग हसलीस राधे मनाला गवळण Lyrics

गाई राखी तो पेंद्या वनाला |
का ग हसलीस राधे मनाला || धृ ||

थकली माझी सारी जवानी |
भुलले मी तुझ्या वासनेला ||
का ग हसलीस राधे मनाला || १ ||

तुझ्या मुरलीने कौतुक केले |
कानी कुंडल चोरून नेले ||
का ग हसलीस राधे मनाला || २ ||

एका जनार्दनी मनी म्हणा |
देव महात्मे कळेना कोणा ||
पटलं हे सार जनाला |
का ग हसलीस राधे मनाला || ३ ||

* * * * * *
_________________


✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇

______________________

👀आज या पोस्टमध्ये आपण का ग हसलीस राधे मनाला गवळण Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!!

______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.