तू कृष्ण काळा मारीशी डोळा Lyrics | Tu Krushna Kala Marishi Dola
नमस्कार या पोस्टमध्ये आपण तू कृष्ण काळा मारीशी डोळा Lyrics बघणार आहोत.
___________________________
तू कृष्ण काळा मारीशी डोळा Lyrics
तू कृष्ण काळा मारीशी डोळा
येशी तू माझ्या मागून
नंदलाला गोपाळा...
मी आहे तुला ओळखून...|| धृ ||
दही दुधाचे डोईवर माठ विकण्या चालले मथुरे हाट
दही दुधाचा तो दंपतआ हे उभा अडवूनी वाट
उगाच वट हवं फुकट दिल तरी खातो चोरून..
नंदलाला गोपाळा...|| १ ||
निघाले घेऊन घागर गेले पाण्याला नदीवर
घागर घेऊन डोईवर पायी जात होते भरभर
मारून खडा फोडला घडा झाले चिंब भिजून
नंदलाला गोपाळा...|| २ ||
आम्ही मिळून साऱ्या गवळणी
जलक्रीडेत गेलो रंगूनी
कुठून आला तो चक्रपाणी वस्त्रे ठेवली ती लपवूनी
विनंती केली ऐके न मुळी म्हणे वंदन करा ऐकून
नंदलाला गोपाळा...|| ३ ||
* * * * * *
__________________
✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇
- कान्हा तुला भूलली गवळण Song Lyrics
- अलीकडे गोकुळ पलीकडे मथुरा गवळण Lyrics
- लोभ हरीचा लटका गवळण Lyrics
- हरी सांगते आधी नको लागू नादी गवळण Lyrics
________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण तू कृष्ण काळा मारीशी डोळा Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
________________________
Post a Comment