Header Ads

कान्हा तुला भूलली गवळण Song Lyrics | Kanha Tula Bhulali Gavlan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कान्हा तुला भूलली गवळण Song Lyrics बघणार आहोत. 

कान्हा तुला भूलली गवळण Song Lyrics

कान्हा तुला भूलली ऐकून मधुर बासरी
राधे तू भुलली ऐकून मधुर बासरी... || धृ ||

प्रेम वेडी झाली मी कान्हा
वाट तुझी पाहिली
कुंजवणी सप्तसुरांनी वाजवितो बासरी
कान्हा तुला भूलली .. || १ ||

कसे सांगू कान्हा माझ्या नव्हते मनात
बासरीची मंजुळ वाणी गुंजते कानात
म्हणून मी कान्हा तुझ्या पडले प्रेमात
भेट देना कान्हा मला कुंजवनात
कान्हा तुला भूलली .. || २ ||

तू राधा गोरी सावळा मी श्रीहरी
तुझी माझी प्रेम कहाणी आहे जगा वेगळी
तुझी माझी जोडी साजे त्रिभुवनात
भेट देना राधे मला कुंजवनात
कान्हा तुला भूलली .. || ३ ||

* * * * *




या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये कान्हा तुला भूलली गवळण Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.