जगूया मनसोक्त सारे आनंदाने Lyrics | Rohit Raut
आज या पोस्टमध्ये आपण जगूया मनसोक्त सारे आनंदाने Lyrics बघणार आहोत.
सॉंग - जगूया मनसोक्त सारे
सिंगर - रोहित राऊत
म्युझिक - विनू थॉमस
लिरिक्स - मंदार चोळकर
______________________
जगूया मनसोक्त सारे आनंदाने Lyrics
जगूया मनसोक्त सारे आनंदाने
सुटू दे गुंतलेले हे कोडे..
आनंदाने या चला विसरू
या रे झाले गेलेले सारे...
उंच आभाळी उडताना रे.. तोडूया तारे..
वाटा सुखाच्या मनाला साद देती..
आता नव्याने रंगवू जिंदगी ..
ओहो ओहो ओहो ओहो...
ओहो ओहो ओहो ओहो...
घडले नाही कधीच जे जे
तेही घडले सारे..
उन्हातून बरसे जणू चांदणे..
दिवस वेगळा भेटावा
कष्टाचे गुणताना गाणे..
वन वन फिरणाऱ्या
चाकांनाही पंख मिळाले
यारी दोस्ती चा
मजा मस्तीचा मौका मिळाला
नाचू गाऊया चला घालू धिंगाणा.
ओहो ओहो ओहो ओहो...
ओहो ओहो ओहो ओहो...
* * * * *
______________________
✅हे गीत पण नक्की वाचा👇👇👇
______________________
👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण जगूया मनसोक्त सारे आनंदाने Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
______________________
Post a Comment