Header Ads

Sundari Marathi Song Lyrics | Sanju Rathod | सुंदरी सुंदरी



🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण Sundari Marathi Song Lyrics बघणार आहोत. संजू राठोड यांनी हे गीत गायलेलं आहे.


सॉन्ग - सुंदरी सुंदरी
लिरिक्स - संजू राठोड
सिंगर - संजू राठोड
म्युझिक - जी - स्पार्क

__________________________

💃Sundari Marathi Song Lyrics 💃

हे मी old school
Gen-z Gen-z...
ती city वाली मी देसी..
Ego तिला जरा बी नाही..
मनामध्ये खराबी नाही..
Paparazi तिच्या मागे
crazy crazy ...
तरी why so shy
shy shy shy...

सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..
अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..

ती ओजी एकदम final
आणि थोडीशी डिवाइनल
कशी लाजते बघुनी आयना
आणि चेहऱ्यावर ती shine हाय...

खानदानी attitude attitude attitude
पुरा Asia नाचते किलर style किलर...
तिच्यासमोर फिका gold हाय..
बोलायला पक्की bold हाय...
खरंच खूपच सुंदर हाय...

सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..

हा ती पोरगी trendy पाहिजे...
I'll be proud of fenty
फक्त संजू संजू करते बोलते 
अठरा वाटते twenty one...
भारी तुझा मस्कारा तू दिसे जणू अप्सरा...
तीन तू होणारी super model..
चार-पाच करोडोचा बिल तुझा...

ए.. ती करत नाही fight
ना call ना text स्वतःला समजते best
कधी कायली तर कधी सेलेना
तिला स्वतःहून करतात text
भारी तिची life style
No fixed only kurta
jhumka lip shine
Full Indian attire लागे
Pretty pretty all time
या या ‌...

हे टकटक रे करूक सावरिया...
हे टकटक रे करूक सावरिया...

सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..

Priti eye brown brown..
Look at me got damm
Killer walk killer talk
Have no appetizing all time

सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय गं
तुझं गाव काय हाय ग..

💙 💙 💙 💙
__________________________


✅हे गीत पण नक्की वाचा 👇👇
__________________________


👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण Sundari Marathi Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛 !!!!!!
__________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.