थकल माझ मन आई Lyrics | Dhav Dhav Aai Ambe
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण थकल माझ मन आई Lyrics बघणार आहोत.
_____________________
🌷थकल माझ मन आई Lyrics 🌷
( ज्यांच्या वरती दया केली फिरले तेच सारे कलियुगात 
तुझ्या आई वाहती उलटे वारे..
वाहती उलटे वारे.. )
थकल माझ मन आई...
  
  सूचना आता काही ग...
धाव धाव आई ग अंबे..
धाव धाव आई ग.. || धृ ||
घास मुखातला मी ग ज्यांना भरविला
लेकरा परी सांभाळ ज्यांचा होता मी ग केला
हाल त्यांचे बघून या उरी घाव होईल ग...
धाव धाव आई ग अंबे..|| १ ||
  
  जिवापाड लावली ग ज्यांना माते माया
झिजवली ज्यांच्यासाठी दिनरात काया
त्यागाची या त्यांना कशी जाण आज नाही ग..
धाव धाव आई ग अंबे..|| २ ||
नव्हता कधी अनादर ज्यांचा माते केला
सत्संगाचा सुपंथाचा धडा ज्यांना दिला
शिकवणी थकलो त्यांची पाटी कोरी राही ग
  
  धाव धाव आई ग अंबे..|| ३ ||
थकल माझ मन आई...
सूचना आता काही ग...
धाव धाव आई ग अंबे..
धाव धाव आई ग.. ||
☆ ☆ ☆ ☆ ☆
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇
- धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics
- येई अंबे भजनाला धावून ये ग Lyrics
- आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा Lyrics
- अंबाबाई लाड लाड ये गं Lyrics ln Marathi
_____________________
👀आज या पोस्टमध्ये आपण थकल माझ मन आई Lyrics बघितले.
📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💚💚💚 !!!!!
_____________________
Post a Comment