गावची राणी Marathi Song Lyrics | Crown J | Sonali Sonawane
नमस्कार या पोस्टमध्ये आपण गावची राणी Marathi Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - गावची राणी
लिरिक्स - क्राऊन जे
सिंगर क्राऊन जे, सोनाली सोनवणे
म्युझिक क्राऊन जे
म्युझिक लेबल टी सिरीज
___________________
गावची राणी Marathi Song Lyrics
नशा चढलाय तुझा मला
मला जवळ घे ना
रंग लाव तुझ्या हाताने
मला feel तू दे ना ...
थंड पडली माझी body..
चूकीच घडलं तर sorry...
तुझ्यासाठी नटून आले
घालून आले साडी
थंड पडली माझी body..
चूकीच घडलं तर sorry...
तुझ्यासाठी नटून आले
घालून आले साडी
मला बोलतात गावची राणी..
झाल्लयं मी प्रेम दिवानी...
सोळावं वरीस लागलंय मला ..
इथपासून माझी जवानी...
मला बोलतात गावची राणी..
झाल्लयं मी प्रेम दिवानी...
सोळावं वरीस लागलंय मला ..
इथपासून माझी जवानी...
Rap
( नको लागू माझ्या नादाला
तू जागा करशील माझ्या वाघाला
राती राती तुला झोप नाही येणार
तुला लागेल माझ्या संगतीला जागाला
गाडी हाय करतो मी फ्लाय
काय हवं तुला अगं wish तुझी काय
बोलू नको नाय मग करीन मी bye
छान दिसतोय तुझा butterfly
किस तुला करीन प्राण मी हारीन
पुन्हा पुन्हा मागवीन जे पण मी करीन
हात तुझा धरीन
घेतो मी मरीन.. चालेल का तुला जे पण मी करीन..
मला नाय बोललेला आवडत नाय...
सारं मग पुढं माझ्या कोण नाय...
माझी नजर तुझ्यावर पडली तर
तू जमिनीवर कधी राहणार नाय.. )
तू कर माझ्यावर करनी
मी जवानीन हाय भरली
तुझी नजर माझ्या नजरेला
माझ्या अंगानं गर्मी चढली
मला बोलतात गावची राणी..
झाल्लयं मी प्रेम दिवानी...
सोळावं वरीस लागलंय मला ..
इथपासून माझी जवानी...
Rap
(माझा फ्लॅट नंबर 102
मी लोधा मध्ये फ्लॅट माझा करतो own
अगं गावाशी आलोय मी गाडी घेऊन
माझ्या गळ्यानं चइनी सोन्याच्या दोन
मी चाललो या घाटात जमिनी लाखात
नाव चालतोय माझा मुंबईच्या कोर्टात
नेम तुला ढगात तोडीन रगात
दाखवतो तुला मी जगणं हे रागात..
जवळ आलीस तर राहणार नाय..
पाणी लागलं तासाला लागणार नाय
अंग भिजलं घामानं बघू नको रागानं
जीव घेईल तू जगणार नाय.. )
* * * * * * *
___________________
✅हे गीते पण नक्की वाचा👇👇👇
- मी लाराची तुझी नाखवीन बाय Lyrics
- तुझ्या माळलेल्या मोगऱ्यान वेड लावलं Song Lyrics
- केसातला पोरी गजरा
- Sundara Marathi Song Lyrics
_______________________
❤👀आज या पोस्टमध्ये आपण गावची राणी Marathi Song Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
_______________________
Post a Comment