अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्तगुरु Lyrics | Anusayechya Ghari Janmale Bal Dattguru
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्तगुरु Lyrics बघणार आहोत.
______________________
🌹अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्तगुरु Lyrics🌹
जंगलचं पाखरू उडते भुरुभुरु
अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्तगुरु.. || धृ ||
अनुसयेच्या च्या घरी येणार कोण कोण
ब्रह्मा विष्णू महेश्वर बाळ तिघेजण
जंगलचं पाखरू उडते भुरुभुरु..|| १ ||
अनुसयेच्या घरी हले दत्ताचा पाळणा
अनुसयेच्या पायावर खेळे बाळ दत्त राणा
जंगलचं पाखरू उडते भुरुभुरु..|| २ ||
माहूरच्या वाटेने बाई लागली ग नदी
दत्तगुरु देवाने मला भेट ग दिली
जंगलचं पाखरू उडते भुरुभुरु..|| ३ ||
माहूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून
गावोगावचे भक्त येती घेतील दर्शन
जंगलचं पाखरू उडते भुरुभुरु..|| ४ ||
* * * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- दत्ता अवधूता तुझे रे मला वेड लागले Lyrics
- गुरुदत्ता तू माय मी लेकरू Lyrics
- श्री दत्तांची भजने लिरिक्स मराठी मध्ये
_____________________
📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏 !!!!!!
_____________________
Post a Comment