Header Ads

चांदणं किती ग्वाड दिसं Song Lyrics | Ajay Gogavale, Aarya Ambekar



नमस्कार या पोस्टमध्ये आपण चांदणं किती ग्वाड दिसं Song Lyrics बघणार आहोत. अजय गोगावले आणि आर्या आंबेकर यांनी हे गाणं गायलेलं आहे.


सॉंग - चांदणं
लिरिक्स - संतोष दावेकर
सिंगर - अजय गोगावले आर्या आंबेकर
म्युझिक - इलयाराजा सर


_______________________________

🌙🌝चांदणं किती ग्वाड दिसं Song Lyrics🌙🌝

चांदणं किती ग्वाड दिसं... नटून बसं..
अन टिपूरं जसं..
डोळ्यामंदी तुझ्या.. डोळे भरूनीया बघू दे..
एका श्वासामंदी.. एक लाख जिणं जगू दे...
झाल्या येडपिस.. का कुठून कसं..
चांदणं चांदणं...
चांदणं किती ग्वाड दिसं... नटून बसं..
अन टिपूरं जसं..

नवसाला माझ्या माझा भैरुबा पावला..
साता जल्मीचा हात हातात घावला..
राणी तू माझी काळजी घेईन तुझी..
अत्तरावाणी साजरी कस्तुरी माझी
रातीच्या या लखलखाटीला..
रात्रीच्या लखलखाटीला अंधारही रुसतोय..

कोरस

(भोळ्या भक्तानं भाव धरीला
चौरंग मांडीले दारी
हार फुलांच्या गुंफून माळा
चला देवाच्या घरी..
सोन्या चांदीन देव मडविला..
टेंभे पेटीले चारी..
21 कड्याचं लंगर घेऊन..
आलो तुझ्या पदरी...)

रुणझुण माझं माझ्या पायात पैंजण
धडधडते माझा बघून साजन
वाट पाहते मंडुळ्या घातल्या जरी..
झुरते बघ माप ओलांडली दारी..
आकाशीचं हे तारांगण
तुझ्या मंदी दिसतया...

चांदणं किती ग्वाड दिसं... नटून बसं..
अन टिपूरं जसं..
चांदणं किती ग्वाड दिसं... नटून बसं..
अन टिपूरं जसं..

डोळ्यामंदी तुझ्या डोळे भरून या बघू दे
एका श्वासामंदी एक लाख जिणं जगू दे
झालंया येड पीस का कुठून कसं
चांदणं.... चांदणं...

चांदणं किती ग्वाड दिसं... नटून बसं..
अन टिपूरं जसं..

* * * * * * * 
______________________


✅हे गीत पण नक्की वाचा👇👇👇
__________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण चांदणं किती ग्वाड दिसं Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏 !!¡!!!!!
__________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.