ही जवानी कच्ची Song Lyrics | Hi Jawani Kacchi | बेला शेंडे
नमस्कार या पोस्टमध्ये आपण ही जवानी कच्ची Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - ही जवानी कच्ची
लिरिक्स - समीर सामंत
सिंगर - बेला शेंडे
म्युझिक - शुभम भट
म्युझिक लेबल - सारेगामा इंडिया लिमिटेड
_______________________
💖ही जवानी कच्ची Song Lyrics 💖
ही जवानी कच्ची पक्की
पक्की कच्ची ही...
ही कहाणी... कहानी थोडी सच्ची ही..
हि पैसे वाली राणी.. जी राजाची दिवानी...
ही जवानी कच्ची पक्की
पक्की कच्ची ही...
ही कहाणी... कहानी थोडी सच्ची ही..
बघ झाले टल्ली पैशाची नशाही चढते
कोरी कोरी नोट गुलाबी...
सारी दुनिया तडफडते...
देते थोडे थोडे धोके..
बघ हे काळीज धडधडते...
ही जवानी कच्ची पक्की
पक्की कच्ची ही...
ही कहाणी... कहानी थोडी सच्ची ही..
चक्कर चक्कर हाय चक्कर
उलटा सुलटा है चक्कर...
हे चक्कर चक्कर साला...
मेरे सामने चक्कर..
चक्कर चक्कर चक्कर..
पैसा जोवर चमचमतो..
आवाज तुझा दुमदुमतो...
चाल शराबी थाट नवाबी..
मौसम ही रिमझिमतो ..
तू थांब जरासा..
मित्रा या वळणावर खतरा
मी सांगू किती तू समजून घे ना..
हा जगण्याचा मंत्र..
एक तमाशा...
एक तमाशा झाली सारी नातीगोती ही
खोटी आशा... आशा खोटी खोटी सारी ही..
एक तमाशा झाली सारी नातीगोती ही
खोटी आशा... आशा खोटी खोटी सारी ही..
मी पैसे वाली राणी जी राजाची दिवानी
बघ झाली तरी पैशाची नशाही चढते
सारी दुनिया ही लटके नाचू या थोड हटके
धड तालावर ताल तू माझ्या कमरेला झटके
हा मुंबईचा किनारा करतो ना इशारा..
तो इथे सिकंदर होतो ज्याचा ..
लखलख करतो तारा..
ही जवानी कच्ची पक्की
पक्की कच्ची ही...
ही कहाणी... कहानी थोडी सच्ची ही..
ही जवाणी कच्ची कच्ची ही..
ही कहानी.. कहानी थोडी सच्ची ही..
ही जवानी कच्ची हा..ही कहाणी सच्ची...
ही जवानी कच्ची हा..ही कहाणी सच्ची...
ही जवानी कच्ची हा..ही कहाणी सच्ची...
* * * * * *
_______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________
आज या पोस्ट मध्ये आपण ही जवानी कच्ची Song Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!!
______________________
Post a Comment