Header Ads

पहाट झाली सांगतो कोण बालगीत Lyrics | Pahat Jhali Sangato Kon Baalgeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण पहाट झाली सांगतो कोण बालगीत Lyrics बघणार आहोत.

_____________________

👦पहाट झाली सांगतो कोण बालगीत Lyrics | Marathi👦

पहाट झाली सांगतो कोण ?
सांगतो कोण ?
कुकुच कोंबडा आणखी कोण ?
आणखी कोण बाई आणखी कोण ?

उठा उठा लवकर म्हणतो कोण ?
म्हणतो कोण ?
मिठू मिठू पोपट आणखी कोण ?
आणखी कोण बाई आणखी कोण ?

ताज ताजं दूध देत कोण देत कोण ?
गोठ्यातील हम्मा आणखी कोण ?
बाई आणखी कोण ?

चोरून दूध पित कोण पित कोण ?
म्याऊ म्याऊ मऊ ताई आणखी कोण ?
बाई आणखी कोण ?

घराची राखण करत कोण करतं कोण ?
गोगो मोत्या आणखी कोण ?
बाई आणखी कोण ?

अंगणातली दाणे टिपतं कोण ?
बाई टिपतं कोण ?
चिव चिव चिमणी आणखी कोण ?
बाई आणखी कोण ?

बागेतली भाजी खात कोण खातं कोण ?
लामकाने ससे भाऊ आणखी कोण आणखी कोण ?

* * * * *

_____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

_____________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण पहाट झाली सांगतो कोण बालगीत Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏!!!!!!!!!

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.