Header Ads

बदका बदका नाच रे मराठी बालगीत Lyrics | Marathi Baalgeet Rhyme



नमस्कार या पोस्टमध्ये आपण बदका बदका नाच रे मराठी बालगीत Lyrics बघणार आहोत.

___________________

🐥बदका बदका नाच रे मराठी बालगीत Lyrics🐥

बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे..
बघता बघता नाच रे.. || धृ ||

पहिलं पिल्लू पळालं दप्तर घेऊन निघालं
दप्तर घेऊन निघालो बस आली पिवळी धम्मक
पिल्लू चाललं ठुमक ठुमक
शाळेत जाऊन नाच रे..
ओ बदका बदका नाच रे
बदका बदका नाच रे

तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे..
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे.. || १ ||

दुसरं पिल्लू वर्गात बसलं
ABCD शिकून हसलं
बाईंनी दिली शाबासकी
मज्जा आली नक्की
लवकर कविता वाच रे..
हो बदका बदका नाच रे
बदका बदका नाच रे

तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे..
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे.. || २ ||

तिसर पिल्लू चित्र काढत
रंगात सगळं माखतं...
लाल पिवळा निळा चित्राचा लागला लळा
रंगीत रंगीत पाच रे...
हो..बदका बदका नाच रे
बदका बदका नाच रे

तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे..
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे.. || ३ ||

चौथ पिल्लू मैदानावर चढलं
जाऊन घसरगुंडीवर वर खाली वर खाली
सगळी पिल्लं दमून गेली
चेंडूची घेतो catch रे
हो..बदका बदका नाच रे
बदका बदका नाच रे

तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे..
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे.. || ४ ||

पाचव्या पिल्लूला भूक लागली
आईची आठवण त्याला आली
डब्यात आणला गोड शिरा
सगळ्यांनी मिळून खाल्ला बरा
हाताची बोट चार रे...
बदका बदका नाच रे

बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे..
बदका बदका नाच रे
तुझी पिल्ले पाच रे..
तुझी पिल्ले पाच रे.. || ५ ||

* * * * * *
___________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________

👀आज या पोस्टमध्ये आपण बदका बदका नाच रे मराठी बालगीत Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏!!!!!!!!!!!
___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.