सजलाय हो देव माझा चांदीच्या सोन्याच्या पालखीत Lyrics | Sai Baba Bhajan Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सजलाय हो देव माझा चांदीच्या सोन्याच्या पालखीत Lyrics बघणार आहोत.
_________________________
🌸 सजलाय हो देव माझा चांदीच्या सोन्याच्या पालखीत Lyrics🌸
सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत
हिऱ्या मोत्याचा हार हा डोलतोय गळ्यात...
हो पालखी निघाली साईंची...
हो पालखी निघाली बाबांची..
सजलाय हो देव माझा सोन्या चांदीच्या पालखीत...
हिऱ्या मोत्याचा हार हा डोळतोय गळ्यात...|| धृ ||
मनाची ही पालखी निघाली आज शिर्डी गावाला
निरोप द्या या बाबांना जनसागर आला
हो पालखी निघाली बाबांची
पालखी निघाली साईंची..
सजलाय हो देव माझा सोन्या चांदीच्या पालखीत...
हिऱ्या मोत्याचा हार हा डोळतोय गळ्यात...|| १ ||
हो हो मान इथे साऱ्यांना लहान कुणी ना मोठा
गाठी झाली भक्तांची गजबजल्या साऱ्या वाटा
पालखी निघाली बाबांची
पालखी निघाली साईंची..
सजलाय हो देव माझा सोन्या चांदीच्या पालखीत...
हिऱ्या मोत्याचा हार हा डोळतोय गळ्यात...|| २ ||
हा सोहळा बघून डोळ्यात दाटून आलय पाणी
नाचते कुणी तल्लीन होऊनी गाती हो कुणी गाणी
पालखी निघाली बाबांची
पालखी निघाली साईंची..
सजलाय हो देव माझा सोन्या चांदीच्या पालखीत...
हिऱ्या मोत्याचा हार हा डोळतोय गळ्यात...|| ३ ||
साईंच्या या गजरात दंगुन नगरी गेली
बाळाने या खांदा देता एकच गर्जना झाली
पालखी निघाली बाबांची
पालखी निघाली साईंची..
सजलाय हो देव माझा सोन्या चांदीच्या पालखीत...
हिऱ्या मोत्याचा हार हा डोळतोय गळ्यात...|| ४ ||
* * * * * *
________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- सोन्याची नगरी शिर्डी गावाला Lyrics
- उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला Lyrics
- दर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन Lyrics
- कडुलिंबाला आला कसा गोड पाला Lyrics
_________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण सजलाय हो देव माझा चांदीच्या सोन्याच्या पालखीत Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !¡!!!!
_________________________
Post a Comment