उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला Lyrics | Ughadya Dolyani Baghshil Tu Saileela
नमस्कार या पोस्टमध्ये आपण उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला Lyrics बघणार आहोत.
___________________
उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला Lyrics
उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला
पाई पाई पाई पाई पाई पाई...
येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी
येशील शिर्डीला....|| धृ ||
ज्यांनी ज्यांनी केली ही वारी
नांदती सुखाने आज घरी
कमी ना कसली आज त्यांच्या सुखाला
पाई पाई पाई पाई पाई पाई...
येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी
येशील शिर्डीला....|| २ ||
खाण्यापिण्याची ज्यांच्या घरी वाण
आज करिती होते अन्नदान
काया पालट त्यांचा बाबान केला
पाई पाई पाई पाई पाई पाई...
येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी
येशील शिर्डीला....|| ३ ||
* * * * * * *
___________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- गुरुवार माझ्या साईचा हाय वार Lyrics
- घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार Lyrics
- दर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन Lyrics
___________________
आज या पोस्टमध्ये आपण उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!
___________________
Post a Comment