Header Ads

दर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन Lyrics | Sai Baba Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण दर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन Lyrics बघणार आहोत.
___________________________

दर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन Lyrics

हो दर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन
भाव पूष्पांची माळा साई चरणी वाहिन.. || धृ ||

माझ्या सुखा दुखात साई देतोय साथ
सदा ठेवितो शिरी माझ्या कृपेचा हात
भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन
भाव पूष्पांची माळा साई चरणी वाहिन.. || १ ||

माझ्या घरा दारावर त्याची कृपेची छाया
आम्हा पामरावर माय पित्याची माया
मी त्यांच्या चरणावर आता लीन होईन
भाव पूष्पांची माळा साई चरणी वाहिन.. || २ ||

सारे इच्छा मनाच्या पूर्ण करतोय साई
भर भरोनी देतो या कमी कसलीच नाही
संत या साईचं ऋण कसा मी फेडीन
भाव पूष्पांची माळा साई चरणी वाहिन.. || ३ ||

☘ ☘ ☘ ☘ ☘
___________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण दर गुरुवारी करीन वारी मी शिर्डीला जाईन Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!
___________________________

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.