Header Ads

गणराया करतो वंदन Lyrics | Ganaraya Karto Vandan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण गणराया करतो वंदन Lyrics बघणार आहोत.
__________________________

🌹गणराया करतो वंदन Lyrics 🌹

गणराया करतो वंदन
दूर्वा जास्वंदी फुलांच्या माळा
पायी वाजती घुंगुर वाळा
येना मोरया येना... || धृ ||

सजली सारी धरती तुझ्या आगमना
नाचत गाजत आणू माझ्या बाप्पांना
हाती घेऊनी पुष्पांच्या माळा
माथा ठेवीतो तुझ्या चरणाला
येना मोरया येना... || १ ||

लाडू मोदक शेंगा नैवेद्य हा
मनोभावे पूजा माझा बाप्पा हा
होऊन तल्लीन तुझ्या आरतीला
साथ दे तू माझ्या गायनाला
येना मोरया येना... || २ ||

* * * * * * *
_________________________

✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________________

तर आज या पोस्टमध्ये आपण गणराया करतो वंदन Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💚💚💚 !!!!!!
__________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.