माझे स्वामी Song Lyrics | Abhay Jodhpurkar | पद्मनाथ गायकवाड
नमस्कार या पोस्टमध्ये आपण माझे स्वामी Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - माझे स्वामी
लिरिक्स - ऋषिकेश विदार
सिंगर अभय जोधपुरकर
म्युझिक - पद्मनाथ गायकवाड
म्युझिक लेबल - सारेगामा इंडिया
_________________________
माझे स्वामी Song Lyrics
माय जणू स्वामी तू भक्तांना संभाळी
दुःख असे हिरमुसते स्वामी बळ पाठीशी
लढण्याचे जगण्याचे बळ देती स्वामी
सत्याच्या कर्माचे फळ माझे स्वामी
तवनाम श्वास माझा देह मंदिरी..
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..
मोहाची भीती नाही पापाची पोळी नाही
रडण्याचे कारण नाही रे हो अंधारी स्वामी
ज्योती स्वामीभळ तारून नेई रे
भक्तीच्या वाटेवरती श्रद्धेची छाया स्वामी...
भक्तांना देवी विसावा
दिनरात तुझा दरबार
मनात तुझा रे ध्यास
हा काळ तुझ्या चरणात
क्षणात तुझा रे वास
तुमचा वर हा मिळू द्या....
आ आ आ आ....
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..
राही उभी हाकेला माया ही स्वामींची
जीव असा लावी रे घेऊनी पोटाशी
लढण्याचे जगण्याचे बळ देती स्वामी
सत्याच्या कर्माचे फळ माझे स्वामी
तवा नाम श्वास माझा देह मंदिरी..
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..
* * * * * *
________________________
आज या पोस्टमध्ये आपण माझे स्वामी Song Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद👇👇👇 !!!!!
____________________________
Post a Comment