Header Ads

पानवाला Marathi Song Lyrics | Pan Waala | Reshma Sonawane



नमस्कार या पोस्टमध्ये आपण पानवाला Marathi Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - पानवाला
लिरिक्स - मंदार चोळकर
सिंगर - रेशमा सोनवणे
म्युझिक - चिनार - महेश
म्युझिक लेबल - टी सिरीज


____________________

🍃पानवाला Marathi Song Lyrics 🍃

रंग रूपान रात ही सजली
अंग लागलय डोलायला
अडकित्त्यात सुपारी धरली
खोड जित्याची मोडायला..

मला शोधत गल्लीबोळात फिरतो कशाला...
डाव्या डोळ्यांनं करते इशारा
लावून चुना बोटाला
माझा पत्ता देईल पानवाला ...
माझा पत्ता देईल पानवाला ...

मला शोधत गल्लीबोळात फिरतो कशाला...
डाव्या डोळ्यांनं करते इशारा
लावून चुना बोटाला
माझा पत्ता देईल पानवाला ...
माझा पत्ता देईल पानवाला ...

येशील तू भेटायला
लागेल घंटी वाजायला
घेऊन चल मला बुलेटवर
माहीमचा हलवा चाखायला...

असं सवाल अन बवाल आता कशाला
यावेळी करते इशारा...
मला शोधत गल्लीबोळात फिरतो कशाला...
डाव्या डोळ्यांनं करते इशारा

लावून चुना बोटाला
माझा पत्ता देईल पानवाला ...
माझा पत्ता देईल पानवाला ...

मला शोधत गल्लीबोळात फिरतो कशाला...
डाव्या डोळ्यांनं करते इशारा
लावून चुना बोटाला
माझा पत्ता देईल पानवाला ...
माझा पत्ता देईल पानवाला ...

* * * * * *
____________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

____________________

👀आज या पोस्टमध्ये आपण पानवाला Marathi Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!
____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.