Header Ads

झट पट पटा पट Song Lyrics | Danny Pandit | Bramha



नमस्कार या पोस्टमध्ये आपण झट पट पटा पट Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - झटपट पटापट
लिरिक्स - डॅनी पंडित, ब्रह्मा
सिंगर - डॅनी पंडित
म्युझिक - अक्स्ट्रा
म्युझिक लेबल - सारेगामा इंडिया लिमिटेड


________________________

⚡झट पट पटा पट Song Lyrics⚡


झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर
प्रसन्न होके अंदर आयेगी करके पटापट
नसतो सगळं विसरून पोरी बघतात थांबून

निळा पिवळा लाले लाल
रांगोळी काढतो वाकून
सणासुदीला रांगोळी काढ
भाऊचा बर्थडे रांगोळी काढ
नवीन वर्ष रांगोळी काढ
कलर उरला रांगोळी काढ
उभी लाईन आडवी लाईन
वाकडी लाईन तिरपी लाईन
फुल काढ चिमणी काढ
हत्ती चुकला पुसून काढ

सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचे आहे
टेन्शन घ्यायचं नाही डान्स करत राहायचा
सासुबाई चिडणार आहे घाबरायचं नाही
Vibe करत राहायचं आणि सोबत म्हणायचं
झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर
प्रसन्न होके अंदर आयेगी करके पटापट ..

पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागेपूढे
सगळीकडे सगळीकडे आम्ही खातो बटाटेवडे
मारली टॅंगो स्टेट बँगो नाच नाच सबको स्वॅंगो...
खाल्ली चपाती भाजी वांगो... नागिन डांस जोर नंगो....
Vibe घेत आहात पाय व्हाईट केस कलर डाय..

शोटी आपली हाय फाय.. Taylor Swift ची fan हाय...
असं बी गाणं हिट नाचून आली फिट
समोर बघ चल नीट.. vibe हाय सुपरहिट

काकू करतात break dance....
काका मागतात एक chance ...
झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर
प्रसन्न होके अंदर आयेगी करके पटापट

* * * * * *
______________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण झट पट पटा पट Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!

________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.