चालतंय की Song Lyrics | Prashant Nakti | Abhay Jodhpurkar
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण चालतंय की Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - चालतंय की
लिरिक्स - प्रशांत नक्ती
सिंगर - अभय जोधपूरकर, सोनाली सोनवणे
म्युझिक प्रशांत नक्ती, संकेत गुरव
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी
______________________
💙चालतंय की Song Lyrics | Marathi💙
पाहिलं मी तुला ग रूप साठले लोचनी
एकांताचा तिढा ग सुटला हा तुला पाहूनी
हो. .. पाहिलं मी तुला ग रूप साठले लोचनी
एकांताचा तिढा ग सुटला हा तुला पाहूनी
साथ तुझी देना मला या जीवनी
सोनियाच्या पावलांनी येशील कधी
पोरी मला चालतंय की तुझ्या संगतीन जिनं खुशाल
पोरी मला कळतंय की तुझ्या मनात दडलय काय
पोरी मला चालतंय की. ..
गं.. पोरी मला चालतंय की तुझ्या संगतीन जिनं खुशाल
पोरी मला कळतंय की तुझ्या मनात दडलय काय
पोरी मला चालतंय की. ..
हो.. देवाजीच्या कूरपेन तू मला भेटली
पीरमाची ज्योत माझ्या मनामंदी पेटली
हुरहुर काळजात तुझ्यामुळे साजणी
भान माझे हरपून जाते रूप तुझे पाहुनी
वाहणारा वारा हा आसमंत सारा हा
माझ्या प्रेमाची देती ग्वाही. .
सागराच्या लाटा या. . नागमोडी वाटा या. ..
वाट तुझ्या येण्याची ग पाही
तुला ग पाहून माझ्या या मनात घडतंय बरच काही
पोरी मला चालतंय की तुझ्या संगतीन जिनं खुशाल
पोरी मला कळतंय की तुझ्या मनात दडलय काय
पोरी मला चालतंय की. ..
गं.. पोरी मला चालतंय की तुझ्या संगतीन जिनं खुशाल
पोरी मला कळतंय की तुझ्या मनात दडलय काय
पोरी मला चालतंय की. ..
आभास तुझा रं होतो मला का ?
नजर का शोधते तुला सांग ना साजना
वादळे मनात उठतात का रं.
पहिलं प्रेम झालं वाटतय आज मला
अरे सगळं वाटतंय भारी...
वाटे गुलाबी दुनिया ही सारी..
आहे तुझ्यासाठी मी वेडी
आपली एक नंबर हाय जोडी
तुला पाहून माझ्या मनात घडते बरंच काही. .
पोरा मला चालतंय की तुझ्या संगतीन जीन खुशाल
पोरा मला कळतंय की तुझ्या मनात दडलय काय. .
पोरा मला चालतंय की.....
पोरा मला चालतंय की तुझ्या संगतीन जीन खुशाल
पोरा मला कळतंय की तुझ्या मनात दडलय काय. .
पोरा मला चालतंय की.....
. * * * * * *
________________________
✅हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇
- चांदणं किती ग्वाड दिसं Song Lyrics
- Sakhu Marathi Song Lyrics | सखू
- झुमक्याची छन छन मनात वाजे गं Song Lyrics
- शालू झोका देगो मैना Lyrics
- Sundari Marathi Song Lyrics | सुंदरी सुंदरी
________________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
________________________
Post a Comment