देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल Lyrics 💖 Dev Vithal Dev Puja Vithal Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल Lyrics बघणार आहोत.
________________________
🌸देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल Lyrics🌸
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल
तीर्थ विठ्ठल.. तीर्थक्षेत्र विठ्ठल ..
माता विठ्ठल.. पिता विठ्ठल
विठ्ठल माता विठ्ठल पिता
बंधू विठ्ठल.. गोत्र विठ्ठल..
तीर्थ विठ्ठल.. तीर्थक्षेत्र विठ्ठल ..
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल
तीर्थ विठ्ठल.. तीर्थक्षेत्र विठ्ठल ..
गुरु विठ्ठल.. गुरुदेवता विठ्ठल..
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल..
तीर्थ विठ्ठल.. तीर्थक्षेत्र विठ्ठल ..
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल
तीर्थ विठ्ठल.. तीर्थक्षेत्र विठ्ठल ..
नामा म्हणे माझे विठ्ठल सापडला
म्हणूनी कळीकळा पाड नाही..
तीर्थ विठ्ठल.. तीर्थक्षेत्र विठ्ठल ..
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल
तीर्थ विठ्ठल.. तीर्थक्षेत्र विठ्ठल ..
विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...
विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...
विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...
विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल..
विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...
विठ्ठल विठ्ठल...विठ्ठल विठ्ठल...
* * * * * *
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!¡!!!
Post a Comment