माकडोबा आले करत हूप हूप बालगीत Lyrics | Makdoba Ale Karat Hup Hup Balgeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण माकडोबा आले करत हूप हूप बालगीत Lyrics बघणार आहोत.
___________________________
🐒माकडोबा आले करत हूप हूप बालगीत Lyrics🐒
माकडाचा आलेख करत हूप हूप हूप
आणली होती फळ त्यांनी खूप खूप खूप
लालेलाल सफरचंद मांडली छान रांगेत
संत्री आणि मोसंबी रचली त्यावर सुरेख
एक एक करत ठेवले त्यावर पेरू हिरवे पोपटी
गोड गोड चिकू त्याने मांडले मस्तपैकी ...
गोड रसाळ आंबे पाहून तोंडाला सुटलं पाणी..
केळी पाहून माकडोबा गाऊच लागले गाणी...
भल्या मोठ्या ढिगावर तुरा अननसाचा..
माकडोबाला दिसला तेवढ्यात नारळ माडावरचा
धावले हावरट माकडोबा नारळ काढण्यासाठी..
चुकली उडी नेमकी धपकन पडले ढगावरती
आंबे केळी चिकूचा झाला चेंदामेंदा सारा..
रडत म्हणाले माकडोबा हावरटपणा नाही बरा..
रडत म्हणाले माकडोबा हावरटपणा नाही बरा..
* * * * * *
________________________
✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
- बदका बदका नाच रे मराठी बालगीत Lyrics
- रानातले पक्षी जमले एकत्र बालगीत Lyrics
- एक होता ससा मराठी कविता
- वटाणा फुटाणा शेंगदाणा कविता
____________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण माकडोबा आले करत हूप हूप बालगीत Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
____________________________
Post a Comment