रानातले पक्षी जमले एकत्र बालगीत Lyrics | Ranatale Pakshi Jamale Ekatra
नमस्कार या पोस्टमध्ये आपण रानातले पक्षी जमले एकत्र बालगीत Lyrics बघणार आहोत.
____________________
🐥🐤रानातले पक्षी जमले एकत्र बालगीत Lyrics 🐥🐤
रानातले पक्षी जमले एकत्र
म्हणाले भरवूया संगीत सत्र
रानातले पक्षी जमले एकत्र
म्हणाले भरवूया संगीत सत्र
कोकिळा गाईल कुहू कूहू गाणी
मिठू मिठू पोपटाने केली वाणी
कोकिळा गाईल कुहू कूहू गाणी
मिठू मिठू पोपटाने केली वाणी
देऊ तिला आम्ही सुरेल साथ
चिव चिवल्या चिमण्या एका स्वरात
देऊ तिला आम्ही सुरेल साथ
चिव चिवल्या चिमण्या एका स्वरात
रानातले पक्षी जमले एकत्र
म्हणाले भरवूया संगीत सत्र
रानातले पक्षी जमले एकत्र
म्हणाले भरवूया संगीत सत्र
सतारीवर छेडल मी सात सूर
मंजुळ महिना ही झाली आतुर
सतारीवर छेडल मी सात सूर
मंजुळ महिना ही झाली आतुर
वाघाची डरकाळी दुरून आली
संगीत सत्रात पळापळी झाली
वाघाची डरकाळी दुरून आली
संगीत सत्रात पळापळी झाली
रानातले पक्षी जमले एकत्र
म्हणाले भरवूया संगीत सत्र
रानातले पक्षी जमले एकत्र
म्हणाले भरवूया संगीत सत्र
म्हणाले भरवूया संगीत सत्
म्हणाले भरवूया संगीत सत्र
म्हणाले भरवूया संगीत सत्र
म्हणाले भरवूया संगीत सत्र
* * * * * * *
____________________
✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________
👀आज या पोस्टमध्ये आपण रानातले पक्षी जमले एकत्र बालगीत Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
____________________
Post a Comment