Header Ads

आला आला नाचत शंकर भोळा Lyrics 💙💙Shankar Bhajan Marathi


नमस्कार या पोस्टमध्ये आपण आला आला नाचत शंकर भोळा Lyrics बघणार आहोत.

__________________


🌷 आला आला नाचत शंकर भोळा Lyrics🌷

आला आला नाचत शंकर भोळा
गळ्यात सर्पाच्या माळा
आला आला नाचत शंकर भोळा... || धृ ||

हातात डमरू पायात घुंगरू
गळ्यात सर्पाच्या माळा
आला आला नाचत शंकर भोळा... || १ ||

हातात तिरसूळ गंगा वाहे झुळझुळ
गळ्यात सर्पाच्या माळा
आला आला नाचत शंकर भोळा... || २ ||

एका जनार्दनी शिव भोळा
गळ्यात सर्पाच्या माळा
आला आला नाचत शंकर भोळा... || ३ ||

* * * * *
________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________


आज या पोस्टमध्ये आपण आला आला नाचत शंकर भोळा Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !¡¡!!!!!!

_______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.