हेचि थोर भक्ति आवडते देवा अभंग Lyrics 💜 Tukartam Mharaj Abhang Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण हेचि थोर भक्ति आवडते देवा अभंग Lyrics बघणार आहोत.
______________________
🌸हेचि थोर भक्ति आवडते देवा अभंग Lyrics | Marathi🌸
हेचि थोर भक्ति आवडते देवा ।
संकल्पावी माया संसाराची।।
ठेविले अनंते तैसेची रहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ।।धृ।।
वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ ।
भोगणे ते फळ संचिताचे ।।
तुका म्हणे घालू तयावरी भार ।
वाहू हा संसार देवापायी ।।
* * * * * *
________________
🌸हेचि थोर भक्ति आवडते देवा अभंग Lyrics | English🌸
Hechi Thor Bhakti Aavadate Devaa |
Sankalpaavi Maayaa Sansaaraachi ||
Thevile Anante Taisechi Rahaave |
Chitti Aso Dyaave Samaadhaan || Dhru ||
Vaahilyaa Udveg Dukhachi Keval |
Bhogane Te Fal Sanchitaache ||
Tukaa Mhane Ghaalu TayaaVari Bhaar |
Vaahi Haa Sansaar DevaaPaayi ||
* * * * * *
_________________
✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
- कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल Lyrics
- सोन्याचा पिंपळ आहे का कुणाच्या गावाला Lyrics
- आईचा मावळला आधार अभंग Lyrics
- वारकरी रूपामध्ये पांडुरंग अभंग Lyrics
______________________
आज या पोस्टमध्ये आपण हेचि थोर भक्ति आवडते देवा अभंग Lyrics बघितले.
👀पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏!!!!!!!
______________________
Post a Comment