Header Ads

कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल Lyrics 💜Kone Gavi Ahe Ha Vithal Sanga



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल Lyrics बघणार आहोत. तुकाराम महाराजांचा खूप सुंदर असा हा अभंग आहे.

_____________________

🌸कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल Lyrics🌸

कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल |
जरी ठावा असेल तुम्हा कोणा ||

लागतो पाया येतो लोटांगणी |
मात करी कोणी दावी तया ||

गुणरुप याचे वाणीती या संता |
मजक क्षेम देता सुख वाटे ||

सर्वस्वी हा जीव ठेवीन चरणी |
पांडुरंग कोणी दावी तया ||

तुका म्हणे गाई वत्सा तडा जोडी |
तैसे जाते घडी एकी मज ||

* * * * * 
_____________________


✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇

_____________________

आज या पोस्टमध्ये आपण कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏!!!!

_____________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.