Header Ads

असेन मी Emotional Song Lyrics 2025 | Asen Mi Title Song Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण असेन मी Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - असेन मी
लिरिक्स - क्षितिज पटवर्धन
सिंगर - रोनकिनी गुप्ता
म्युझिक - तेजस आदित्य जोशी
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी


______________________

💛असेन मी Song Lyrics 💛

माझं जग तुझ्यापाशी पाठवते सारे ..
मला आठवते तुला आठवते का रे..
तुला कधी आठवण झाली
असेन मी...
कुठूनही आई हाक आली
असेन मी...

सोबतीचे जग आता साठवते आहे
मला जाणवते तुला जाणवते का रे
तुला कधी आठवण झाली
असेन मी...
कुठूनही आई हाक आली
असेन मी...

तुझे स्वप्न माझ्यात सजले कधीचे
माझे स्वप्न हातात थिजले कधीचे
सांगू वाटते तरी लपवते सारे...
ऐकण्याची कधी ओढ झाली..
असेन मी...
कुठूनही आई हाक आली
असेन मी...

* * * * * *
______________________


✅हे गीत पण नक्की वाचा👇👇👇
______________________

👀आज या पोस्टमध्ये आपण असेन मी Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!

______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.