देव भक्त आणि नाम झाला त्रिवेणी संगम Lyrics | Dev Bhakt Ani Nam Jhala Triveni Snagam
नमस्कार या पोस्टमध्ये आपण देव भक्त आणि नाम झाला त्रिवेणी संगम Lyrics बघणार आहोत.
_____________________
🌷देव भक्त आणि नाम झाला त्रिवेणी संगम Lyrics | Marathi🌷
देवभक्त आणि नाम |
झाला त्रिवेणी संगम || धृ ||
करू भक्ती भावे स्नान
धन्य पावन जीवन || १ ||
भेदभाव अमंगळ दूर सारूया सगळं |
राम कृष्ण हरी मंत्र उच्चारुया अहोरात्र || २ ||
भक्त नामे आनंदला देव अंतरी तोषला |
देव भक्तांची एकांती स्वामी म्हणे पडे मिटी || ३ ||
* * * * * *
__________________
🌷देव भक्त आणि नाम झाला त्रिवेणी संगम Lyrics 🌷
DevBhakt Aani Naam |
Jhaalaa Triveni Sangam || Dhru ||
Karu Bhakti Bhaave Snaan |
Dhanya Paavan Jeevan || 1 ||
Bhedbhaav Amangal Dur Saaruyaa Sagal |
Raam Krushna Hari Mantra Uchharuyaaa Ahoraatra || 2 ||
Bhakta Naame Anandalaa Dev Antari Toshalaa |
Dev Bhaktaanchi Ekaanti Sewaami Mhane Pade Miti || 3 ||
* * * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- आईचा मावळला आधार अभंग Lyrics
- नाथांच्या घरची उलटी खूण Lyrics
- पापाची वासना नको दाऊ अभंग Lyrics
- तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम अभंग Lyrics
_____________________
👀आज या पोस्टमध्ये आपण देव भक्त आणि नाम झाला त्रिवेणी संगम Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
_____________________
Post a Comment