विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन Lyrics | Vithal Amuche Sukhache Jivan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन Lyrics बघणार आहोत. संत नामदेव महाराजांचा हा अभंग आहे.
विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन Lyrics | Marathi
विठ्ठल आमचे सुखाचे जीवन |
विठ्ठल स्मरण प्रेम पान्हा || १ ||
विठ्ठलाची घ्यावो विठ्ठलाची गावो |
विठ्ठलाची पाहो सर्वांभूती || २ ||
विठ्ठल परते न दिसे सर्वथा |
कल्प येता-जाता गर्भवास || ३ ||
नामा म्हणे चित्ती आहे सुखरूप |
संकल्प विकल्प मावळती || ४ ||
* * * * *
विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन Lyrics | English
Vithal Aamuche Sukhaache Jeevan |
Vithal Smaran Prem Paanhaa || 1 ||
Vitthalachi Ghyavo Vitthalachi Gaavo |
Vitthalachi Paaho Sarvaanbhuti || 2 ||
Vithal Parate Na Dise Sarvathaa |
Kalpa Yrtaa Jaataa Garbhvaas || 3 ||
Naamaa Mhane Chitti Aahe Sukhrup |
Sankalp Vikalp Maavalati || 4 ||
* * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment