Header Ads

रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले अभंग Lyrics | Ratra Geli Divas Gela Ayushya Abhang



नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर आज या पोस्टमध्ये आपण रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले अभंग Lyrics बघणार आहोत. संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला हा अभंग आहे.

रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले अभंग Lyrics | Marathi

रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले |
जन्मा येऊन काय केले || १ ||

संसार करिता गोड वाटे |
हरिनामा विन सर्वच खोटे || २ ||

संसाराचे मोठे कोडे |
आणतील तितूके आहे थोडे || ३ ||

तुका म्हणे का गुंतलासी |
सप्त पाताळा नरका जाशी || ४ ||

- संत तुकाराम महाराज ‌

* * * * *


रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले अभंग Lyrics | English

Raatra Geli Divas Gelaa Aayushya Gele |
Janmaa Yeun Kaay Kele || 1 ||

Sansaar Karitaa God Vaate |
HarinaamaVin Sarvacha Khote | 2 ||

Sansaaraache Mothe Kode |
Aanatil Tituke Aahe Thode || 2 ||

Tukaa Mhane Kaa Guntalaasi |
SaptPaataalaa Narkaa Jaashi || 4 ||

- Sant Namdev Maharaj

* * * * *




तुकाराम महाराजांचे हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज आपण रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले अभंग Lyrics हा अभंग बघितला. अधिक भक्ती संबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.