आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी अभंग Lyrics | Sant Namdev Maharaj Abhang
नमस्कार,स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!! आज या पोस्ट मध्ये आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी अभंग Lyrics बघणार आहोत.
आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी अभंग Lyrics | Marathi
|| ज्ञानोबा माऊली तुकाराम ||
आधी रचिली पंढरी,
मग वैकुंठ नगरी || १ ||
जेव्हा नव्हते चराचर,
तेव्हा होते पंढरपूर || २ ||
जेव्हा नव्हत्या गोदा गंगा
तेव्हा होती चंद्रभागा || ३ ||
चंद्रभागेच्या तटी
धन्य पंढरी गोमटी || ४ ||
नासिलीया घुमंडळ
उरे पंढरी मंडळ || ५ ||
असे सुदर्शनवरी म्हणूनी
अविनाशी पंढरी || ६ ||
नामा म्हणे बा श्रीहरी,
आम्ही नाचू पंढरपुरी || ७ ||
- संत नामदेव महाराज
* * * * *
या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇
- माझे मनोरथ पूर्ण करी देवा अभंग Lyrics
- गातो आवडीने गोड तुझे नाम अभंग Lyrics
- छंद नाही नामाचा देह काय कामाचा अभंग Lyrics
तर आज या पोस्ट मध्ये आपण डोळे मोडीत राधा चाले गवळण Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment