Header Ads

आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले भजन Lyrics | Pandurang Bhajan Marathi



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले भजन Lyrics बघणार आहोत.

__________________________

🌹आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले भजन Lyrics🌹

आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले | 
पांडुरंगाच्या चरणी फुल वाहिले.. || धृ ||

स्वप्न पडले मला मी हे सांगू कसे
विठुराया अचानक आले कसे
येता जवळ माझ्या उभे राहिले
पांडुरंगाच्या चरणी फुल वाहिले.. || 1 ||

उभी राहून हरीच्या चरणावरी
हात ठेवीला विठूने डोक्यावरी
माझे दुःख मी हरीला सांगितले
पांडुरंगाच्या चरणी फुल वाहिले.. || 2 ||

माझी इच्छा हरीने हो केली पुरी
केले उपकार तुम्ही या भक्तावरी
भक्त मंगल पावन गुण गाईले
पांडुरंगाच्या चरणी फुल वाहिले.. || 3 ||

आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले
पांडुरंगाच्या चरणी फुल वाहिले.. ||

* * * * * *
__________________________


✅हि भजने पण नक्की वाचा👇👇👇
__________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले भजन Lyrics बघितले.

📑📑पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!

__________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.